CTA INDIA LOAD – Chavan Transport Agency | Smart Transport & Logistics App
CTA INDIA LOAD – Chavan Transport Agency
Transport, Logistics & FASTag Recharge – All in One Platform
CTA INDIA LOAD हे Chavan Transport Agency द्वारे विकसित केलेले एक आधुनिक Transport & Logistics प्लॅटफॉर्म आहे. या अॅपच्या मदतीने चालक, ट्रान्सपोर्टर आणि लॉजिस्टिक पार्टनर्स आपल्या ट्रिप, बुकिंग आणि वाहन व्यवस्थापनाची सर्व कामे डिजिटल पद्धतीने करू शकतात.
या अॅपमध्ये विविध प्रकारच्या वाहनांसाठी सपोर्ट उपलब्ध आहे. यामध्ये Tata Ace, Maruti Carry, Mahindra Pickup, Bada Dost, Ashok Leyland Dost, Tata Intra, Mahindra Viro, Tata 407 तसेच 14 फूट, 17 फूट, 19 फूट, 20 फूट आणि 22 फूट ट्रक यांचा समावेश आहे.
CTA INDIA LOAD अॅपमध्ये वेगवेगळ्या बँकांचे FASTag / Fast Track Recharge करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात टोल प्लाझावर थांबण्याची गरज कमी होते आणि प्रवास अधिक जलद व सोयीस्कर होतो.
अॅप वापरण्यास सोपे असून सुरक्षित डिजिटल व्यवहार, कागदपत्र पडताळणी आणि 24/7 कस्टमर सपोर्ट यामुळे ट्रान्सपोर्ट व्यवसाय अधिक विश्वासार्ह बनतो.
